Khalapur Toll Naka | खालापूर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; 4 ते 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

लाँग वीकेंडमुळं तीर्थक्षेत्रांसह समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी; मुंबईबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी, लोणावळ्यात नाईट कर्फ्यू

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-traffic-jam-at-mumbai-pune-highway-khalapur-toll-naka-842836

Post a Comment

0 Comments