<strong>पनवेल :</strong> नाताळ (Christmas2020) आणि नव्या वर्षाच्या स्वगतासाठी ग्रामीण भाग, विशेषत: पर्यटन स्थळांकडे येणारे लोंढे पाहता आता येथेही (Coronavirus) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या शहरांप्रमाणंच रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येण्याची चिन्हं आहेत. इतकंच नव्हे, तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल तालुक्यात होणारी गर्दी पाहता यावरही पोलीस यंत्रणांची करडी नजर असणार
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/christmas-and-31-st-december-expects-more-crowd-police-prepares-for-raid-on-farmhouses-in-panvel-region-841715
0 Comments