<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.</p> <p style="text-align: justify;">कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/balasaheb-thorat-says-congress-will-oppose-to-naming-aurangabad-as-sambhajinagar-844766
0 Comments