उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाला घरघर दुधाचे दर अन् उत्पादनही घटल्याने प्रकल्प बंद अवस्थेत

<p style="text-align: justify;"><strong>लातूर :</strong> केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर औसा, देवणी, जळकोटसह अहमदपूर तालुक्यातील दुध उत्पादकांसाठी उदगीर येथील दुग्धभुकटी प्रकल्प हा वरदान ठरला आहे. मात्र, दिवसेंदिवस दुधाचे घटते उत्पादन आणि गडगडलेले दर यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तर परवड सुरूच आहे पण येथील उलाढालही

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/udgir-dairy-powder-project-shut-down-due-to-decreased-milk-price-and-production-844788

Post a Comment

0 Comments