सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्याने पोलीस दलाच्या मनोधैर्यावर काय परिणाम होतील?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे नेतृत्व करण्याऐवजी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विरोधी पक्षाने तर सरकारच्या कारभारावर आणि पोलीस दलात सुरु असलेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून गृह विभाग आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सुबोध

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/deputation-of-subodh-jaiswal-how-it-will-affect-the-morale-of-the-police-force-844802

Post a Comment

0 Comments