शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी, 8 महिन्यानंतर शिर्डीतली अर्थव्यवस्था रुळावर

 8 महिन्यानंतर साई मंदिर सुरू झाले आणि बंद पडलेली अर्थव्यवस्था रुळावर आली आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भक्तांची मांदियाळी असून ओस पडलेले रस्ते आता भक्तांनी फुलून गेलेत तर व्यावसायिक सुद्धा आता भक्तांच्या गर्दीने आनंदी झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत व्यवसाय सुरू झाले आहेत याचा शिर्डीच्या मार्केट मधून आढावा

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-large-crowd-of-devotees-in-shirdi-844811

Post a Comment

0 Comments