दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी (31 डिसेंबर) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/new-year-celebrations-night-curfew-in-maharashtra-new-coronavirus-strain-covid-19-vaccine-updates-farmers-protest-maharashtra-political-news-breaking-news-live-updates-844921
0 Comments