कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही : अजित पवार

<p style="text-align: justify;"><strong>कोरेगाव भीमा : </strong>कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजूर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/koregaon-bhima-shaurya-divas-ajit-pawar-nitin-raut-anil-deshmukh-in-vijay-stambh-844929

Post a Comment

0 Comments