<p style="text-align: justify;"><strong>कोरेगाव भीमा :</strong> अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/prakash-ambedkar-allegation-on-modi-and-thackeray-govt-in-koregaon-bhima-844945
0 Comments