दिलीप छाब्रियांच्या 'कार' नाम्याचा पर्दाफाश

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भारताची पहिली स्पोर्ट्स कार DC AVANTI गाडी घोटाळा पोलिसांनी उघड केला आहे. DC डिझाईन्सचे मालक दिलीप छाबरीया यांना अटक करण्यात आली आहे.. मुंबई पोलिसांच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटचे पोलीस अधिकारी सचिन वझे यांना माहिती मिळाली होती की नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी सी अवंती गाडी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/indias-first-sports-car-dc-avanti-car-scam-uncovered-by-police-843998

Post a Comment

0 Comments