<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर</strong> : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपले नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने एकहाती भगवा महापालिकेवर फडकला जाईल असा निर्धार केला आहे. मात्र, दोन गटांमध्ये विभागलेली शिवसेना हे ध्येय कसे गाठणार हा खरा प्रश्न आहे.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/kolhapur-municipal-corporation-election-shiv-sena-divided-impact-bjp-power-election-results-844027
0 Comments