<p style="text-align: justify;"><strong>इंदापूर :</strong> पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील नवदाम्पत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी दीपक आणि वैभवी यांना भावी वाटचालीस मोदींनी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. 21 नोव्हेंबरला दीपक आणि वैभवीचे लग्न झालं. दीपक यांच्या वडील नानासाहेब लक्ष्मण धनावडे यांनी पंतप्रधान मोदींना
source https://marathi.abplive.com/news/pune/pm-modi-congratulates-newly-married-couple-in-indapur-by-letter-842508
0 Comments