<p style="text-align: justify;"><strong>नागपूर:</strong> ब्रिटनहून आलेल्या नागपूरच्या 'त्या' रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ब्रिटनहून आल्यावर अॅन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघालेल्या या रुग्णाला ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी त्याचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.</p> <p style="text-align: justify;">ब्रिटनमध्ये
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/britain-coronavirus-new-strain-uk-returned-nagpur-youth-tests-covid19-negative-842536
0 Comments