<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> मुंबईतून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये मुंबई- नाशिक महामार्गावरुन जात असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते, पालकमंत्री छगन भुजबळ हेसुद्धा प्रवास करत यांनीही या वाहतूक कोंडीचा सामना केला. मुंबईहून नाशिकला निघालं असताना त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mahavikas-aghadi-minister-chhagan-bhujbal-helps-clear-traffic-ghoti-toll-plaza-nashik-842558
0 Comments