<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/against-the-backdrop-of-new-corona-virus-the-administration-should-be-vigilant-and-increase-the-number-of-tests-says-cm-uddhav-thackeray-841494
0 Comments