सिंधुदुर्गातील 80 वर्षांच्या आजींनी केला 2227 फूट उंचीचा रांगणा गड दोन तासात सर!

<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग :</strong> सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर 2227 फूट उंच असलेल्या रांगणा गडावर सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे गावातील 80 वर्षाच्या आजी खड्या चढाईने दोन तासात चढाई केली. लक्ष्मी विष्णू पालव असं या आजींचं नाव असून त्या कुठेही न थांबता चालत गडावर चढल्या.</p> <p style="text-align: justify;">छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये रांगणा या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sindhudurg-80-years-old-woman-trekker-successfully-completed-rangana-fort-trek-in-two-hours-841531

Post a Comment

0 Comments