ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2020 | मंगळवार

<strong>ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2020 | मंगळवार</strong>   *1.* लंडनहून रात्री भारतात आलेल्या विमान प्रवाशांपैकी दिल्लीतील पाच, कोलकात्यातील दोन तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित, मुंबईत उतरलेले सर्व प्रवाशी संस्थात्मक क्वारंटाईन <a href="https://bit.ly/3plKT4d">https://bit.ly/3plKT4d</a>   *2.* ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची विविध स्तरीय अधिकाऱ्यांशी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/top-ten-headlines-22nd-december-marathi-news-world-news-politics-new-coronavirus-strain-uk-841552

Post a Comment

0 Comments