<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समितींच्या निवडणुकीत उतरणाऱ्या महाविकास आघाडीला तीन जागांवर यश प्राप्त झालंय. तर पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजने 4 समित्यांवर विजय प्राप्त केलाय. विषय समितींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमसोबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी दगफटका केला. त्यामुळे एमआयएमने ही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-won-4-seats-and-maha-vikas-aghadi-won-3-seats-in-the-solapur-municipal-corporation-subject-committee-elections-841557
0 Comments