<strong>सातारा :</strong> हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात आणि मुंबईतही तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली (Cold Wave) शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. परिणामी मुंबईच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cold-wave-continues-in-maharashtra-mahabaleshwar-and-mumbai-temprature-drastically-falls-841672
0 Comments