<p>आज दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेलावा पार पडणार आहे. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता, षणमुखनंद सभागृहात पार पडणार आहे. यानिमित्तानं आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं भाषण शिवसेनेची दिशा दाखवणारं असेल, असं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात, हे ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sanjay-raut-full-pc-when-to-draw-weapons-for-whom-this-will-be-known-from-uddhav-thackeray-s-evening-speech-says-sanjay-raut-1007811
0 Comments