<p>देशात मागील बऱ्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आल्याचं लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळं इथं महाराष्ट्रही गारठला आहे.</p> <p>गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. परभणीमध्ये 5.6 अंश
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-witnessing-a-significant-drop-in-temperature-841019
0 Comments