कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील मंदिर सुरू करण्यात आली आणि नियमावलीसह मंदिरात प्रवेश सुरू झाला. साई मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेत दररोज 12 ते 15 हजार भाविकांना साई दर्शन आणि मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातील सर्व आरत्या पार पडणार असल्याच नियोजन करण्यात आलं आहे. या नियोजनात ऑनलाईन सुविधेवर जास्त भर
source https://marathi.abplive.com/maharashtra/shirdi-sai-baba-temple-demand-money-for-kakad-aarti-843421
0 Comments