<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> महाराष्ट्रासह परराज्य आणि परदेशातूनही असंख्य भाविकांची रिघ शिर्डीतील साईमंदिरात सुरुच असते. मागील काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वगळला तर, वर्षाचे बाराही महिने इथं कमालीची गर्दी पाहायला मिळते. सध्याही लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मंदिरं पुन्हा उघडण्याची परवानगी शासनानं दिली आणि अनेकांचे पाय (shirdi) शिर्डीकडे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shirdi-saibaba-temple-trustees-explanation-on-the-blame-of-demanding-money-for-kakad-aarti-843432
0 Comments