स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार | ABP Majha

<h3><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. कोरोनाचा तडाखा बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे देशाचं लक्ष, एबीपी माझावर दिवसभर तज्ज्ञांसोबत विश्लेषण 2. अर्थमंत्र्यांकडून मोफत लसीची घोषणा होण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचे संकेत, तर लसीसाठी विशेष तरतूद करण्याची राजेश टोपेंची मागणी 3. अर्थव्यवस्था कोरोनाच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-1st-february-2021-latest-updates-859915

Post a Comment

0 Comments