<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> जिल्ह्याच्या कवठेमहांकाळमध्ये दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या मांडुळाची तस्करी करत असल्याप्रकरणी सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आले आहेत. धन-दौलत आणि ऐश्वर्य मिळेल अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत
source https://marathi.abplive.com/crime/gang-selling-eryx-johnii-mandul-snake-arrested-by-sangli-police-859974
0 Comments