<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत. 65 वर्षीय हसीना बेगम 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. परंतु पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आलं नाही. त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/after-18-years-65-year-old-hasina-begum-freed-from-pakistani-jail-returns-to-aurangabad-857711
0 Comments