<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> लग्न झाल्यावर अनेक नवविवाहित दाम्पत्ये हनिमूनसाठी जातात. परंतु बेळगावमधील दोन नवविवाहित शिवभक्त जोडप्यांनी लग्नानंतर हनिमूनला न जाता रायगड किल्ल्यावर जाऊन शिवछत्रपतींच्या चरणी शपथ घेऊन आपल्या सहजीवनाची सुरुवात केली. विशेष म्हणजे रायगडावर अनवाणी पायाने चढून महाराजांचे दर्शन घेतले. माधुरी आणि सागर गुरुनाथ चौगुले (रा.गणेश नगर, सांबरा)
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/belgaon-couple-started-their-married-life-with-the-blessings-of-chhatrapati-shivaji-maharaj-at-raigad-857691
0 Comments