स्मार्ट बुलेटिन | 31 जानेवारी 2020 | रविवार | ABP Majha

1. कृषी कायद्यांवर पंतप्रधानांनी सोडलं मौन, 'शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर' 2.थकित वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार, लाखो थकबाकीदारांना महावितरणची नोटीस 3.लॉकडाऊनपूर्वीचा लोकल पास शिल्लक असल्यास मुदवाढ मिळणार, लोकल प्रवाशांना मोठा दिलासा 4.कोरोनामुळं रखडलेल्या पोलिओ लसीकरणाला आजपासून सुरुवात, पाच वर्षांखालील मुलांना चुकीचा डोस न देण्याचं आवाहन 5.औरंगाबादेत लसीकरण मोहिमेत वशीलेबाजी, डॉक्टरांच्या ड्रायव्हरसह

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/smart-bulletin-31-january-2020-abp-majha-859485

Post a Comment

0 Comments