आटपाडीतील खरसुंडीच्या खिलारी जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांची जुंबड, कोट्यावधींची उलाढाल

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रमध्ये प्रसिद्ध असणारी आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील पौशी यात्रा कोरोनामुळे  भरू शकली नाही. मात्र या यात्रेनिमित्त भरणारा खिलारी जनावरांचा  बाजार भरवण्यास मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती.</p> <p style="text-align: justify;">मागील वर्षी कोरोनाचा प्रसार झाला , लॉकडाऊन लागला  आणि यात्रा, बाजार यांच्यावर बंदी आली. यामध्ये जनावराचे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/khilari-animal-market-at-kharsundi-village-in-atpadi-of-sangli-859488

Post a Comment

0 Comments