भाविकांकडून साई संस्थानला भरभरुन दान, 71 दिवसांत सोन्या-चांदीसह 32 कोटी जमा

<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी : </strong> मिशन बीगिन अगेन अंतर्गत शिर्डीतील साईबाबा मंदिर 16 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुलं झालं. त्यानंतरच्या 71 दिवसात सुमारे 12 लाख 2192 भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. या 71 दिवसांमध्ये शिर्डी संस्थानला तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचे भरभरुन दान प्राप्त झालं आहे. शिर्डी संस्थानच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shirdi-sai-sansthan-donation-32-crore-inlcuding-gold-an-silver-in-71-days-858167

Post a Comment

0 Comments