<p>सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीची आज यात्रा आहे. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात देवीची यात्रा पार पडत असते, यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी मांढरदेव गडावरील देवीच्या मंदिराला सुंदर पध्दतीने सजवण्यात आलं आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-satara-mandhardevi-yatra-2021-cancelled-due-to-corona-858179
0 Comments