महाराष्ट्रातलं पॅलिटिकल फिक्सिंग! लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट

<p style="text-align: justify;"><strong>लातूर</strong> : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्स' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/political-fixing-in-maharashtra-sambhaji-patil-nilangekars-startling-revelation-latur-mla-858180

Post a Comment

0 Comments