<strong>भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन चिरायु होवो</strong> <strong>एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा</strong> <strong>ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2021 | मंगळवार</strong> <ol> <li>ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष, बॅरिकेट्स तोडून आंदोलक शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर चढाई, दिल्ली पोलिसांवर अश्रूधूर सोडण्याची वेळ; आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा शेतकरी नेत्यांचा आरोप <a href="https://bit.ly/3ciRWaB">https://bit.ly/3ciRWaB</a> दिल्लीत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/top-10-headlines-26th-january-2021-republic-day-of-india-delhi-farmer-tractor-rally-857473
0 Comments