<p style="text-align: justify;"><strong>बीड</strong> : कौटुंबिक कलह आणि तक्रारींमुळे मागच्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राज्याचे सामाजिक व न्याय न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच आज छोटेखानी कार्यक्रममध्ये आपलं मन मोकळं केलं आहे. शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा इथल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी छोटेखानी कार्यक्रमांमध्ये
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/never-hurted-anyones-feelings-says-cabinet-minister-dhananjay-munde-857487
0 Comments