कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी, सीमावादावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2LYW7O1

शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली क्राईम ब्रान्च करणार https://bit.ly/3aasSQ3 दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 22 जणांवर गुन्हे दाखल https://bit.ly/3oncuku

राज्यातील
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-27th-january-2021-latest-marathi-news-857931
0 Comments