School Reopen | पाचवी ते आठवीचे वर्ग पुन्हा गजबजले, तब्बल 10 महिन्यांनी विद्यार्थी शाळेत परतले

तब्बल दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आले होते आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-fifth-to-eighth-standerd-school-reopen-in-kolhapur-857940

Post a Comment

0 Comments