मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना गुड न्यूज, 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार https://bit.ly/2YsDc0q रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचाही लोकल सेवेला ग्रीन सिग्नल https://bit.ly/2MgbmC3

आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर; यावर्षी जीडीपी 7.7 टक्के घसरण्याचा तर पुढील वर्षी 11 टक्के वाढण्याचा अंदाज https://bit.ly/3r6cqan

<p
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-29th-january-2021-latest-marathi-news-858878
0 Comments