<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा केंद्र सरकारने आखलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती जर कमी करायची असेल तर सरकारला आंदोलन बदनाम करण्याची गरज होती असेही ते म्हणाले.</p> <p style="text-align: justify;">खासदार संजय राऊत म्हणाले
source https://marathi.abplive.com/news/india/sanjay-raut-says-delhi-violence-is-a-premeditated-plot-to-defame-the-farmer-protest-858798
0 Comments