<p style="text-align: justify;"><strong>अमरावती</strong> : वाशिममधील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादाला समृद्धी महामार्गाची किनार आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण खासदार भावना गवळी यांची ठेकेदाराला काम न करण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhavana-gawli-rajendra-patni-samrudhi-highway-audio-clip-mp-bhavana-threatening-goes-viral-858789
0 Comments