सहा महिन्यांपासून पगार नसल्याने सफाई कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेच्या काही सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाऱ्यांसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, काही लोकांनी हस्तक्षेप करत त्यांच्या हातून पेट्रोलचे कॅन हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. गेल्या सहा महिन्यांपासून पगार रखडल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-jalgaon-news-self-immolation-attempt-by-cleaning-workers-for-not-getting-paid-for-six-months-858790

Post a Comment

0 Comments