Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख एक रुपयांची देणगी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख 1 रुपयांची देणगी दिली आहे.</p> <p style="text-align: justify;">देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना सुपूर्द केला. भारताचे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ayodhya-ram-temples-devendra-fadnavis-maharashtra-ex-cm-donated-rs-1-lakh-for-the-ram-temple-construction-in-ayodhya-858761

Post a Comment

0 Comments