<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग :</strong> सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीत असलेल्या दुर्मीळ अशा 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल जैविक वारसा स्थळ म्हणून राज्य सरकारने घोषित केले आहे. वन विभागाने जैविक विविधता कायद्याअंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांनी या मायरिस्टिका स्वॅम्पच्या देवराईचे संरक्षण
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-forest-of-myristica-swamp-in-hewale-dodamarg-in-sindhudurg-declared-biological-heritage-site-858730
0 Comments