<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनं शिवसेनेला सवाल केले आहेत. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shivsena-saamana-target-bjp-maharashtra-on-aurangabad-to-sambhajinagar-issue-845315
0 Comments