झाली का पंचायत! निर्वाचित सदस्यांमध्ये सरपंचपदाचं आरक्षण घोषित झालेली व्यक्तीच नाही, सांगलीतील प्रकार

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. निकालानंतर निवडून आलेल्या सदस्यांच्या नजरा सरपंचपदासाठी घोषित होणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील काही मोजक्या गावात सरपंचपदाच्या पडलेल्या आरक्षणावरून पेच निर्माण झालाय. ज्या जातीचे गावात सरपंच पदासाठी आरक्षण पडलेय त्या जातीचा सदस्यच गावात निवडून आला नाही. त्यामुळे एकतर जे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-gram-panchayat-election-no-candidates-found-under-reservation-for-sarpanch-position-among-the-selected-candidate-list-859719

Post a Comment

0 Comments