<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong> 63 हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीसाठी कठोर पावलं उचलल्याने सध्या वातावरण तापले आहे. विरोधक तर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेतच, पण सत्ताधारी आघाडीतील घटक असलेल्या स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे. सरकारात बसलेल्या तीन पक्षांचे नेतेही महावितरणला सबुरीने
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/msedcl-crises-possibility-of-increasing-trouble-of-power-crises-due-to-arrears-of-crores-of-bills-in-the-state-859753
0 Comments