<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात उद्या बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/budget-2021-special-provision-should-be-made-tomorrow-in-budget-free-corona-vaccine-demands-health-minister-rajesh-tope-859775
0 Comments