<p style="text-align: justify;"><strong>यवतमाळ</strong>: यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात <a href="https://marathi.abplive.com/topic/one-sided-love">एकतर्फी प्रेमातून</a> तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून यातील आरोपीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर आहे.</p> <p style="text-align: justify;">आरोपीने विष विकत घेऊन
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/accused-of-stabbing-a-young-girl-out-of-one-sided-love-in-yavatmal-attempted-suicide-859220
0 Comments