Maratha Reservation | मराठा आरक्षण समन्वयकांची आज जालन्यातील साष्ट पिंपळगावात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-jalna-maratha-reservation-coordinators-meeting-at-jalna-today-859222
0 Comments