<p>आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या हा केवळ आनंदवनासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी धक्का होता. त्यांच्या आत्महत्येच्या आधी काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद सुरु होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-yavatmal-dr-sheetal-amte-karajgi-husband-fb-post-857810
0 Comments