Varsha Gaikwad | चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार : वर्षा गायकवाड

<strong>परभणी :</strong> विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे. विद्यार्थ्यांनी पुस्तके स्वतःची स्वतःच हाताळावी, पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-planning-to-restart-primary-schools-varsha-gaikwad-857819

Post a Comment

0 Comments